अभिनेत्री हृता दुर्गुळेची मुख्य भूमिका असलेल्या अनन्या या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग पार पडलं. यावेळी हृताचा पती प्रतीक शाहसोबतच अनेक कलाकारांनी हजेरी लावली.